स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध अरुंधतीला मुंबईबाहेर रेकॉर्डिंगला जाण्यापासून रोखतो तेव्हा अरुंधती त्याचा अपमान करते . काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale.